देऊळगाव राजा हायस्कूलच्या सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड!

देऊळगाव राजा/ प्रतिनिधी येथील देऊळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. दिनांक ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे आयोजित या स्पर्धेत शाळेच्या सात खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. १७ वर्षे वयोगटात कु. सुप्रिया विकास शिंदे हिने गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही … Continue reading देऊळगाव राजा हायस्कूलच्या सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड!