बुलढाणा – आज कोजागरी पौर्णिमा निमित्ताने सोमवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी मोबाईल गुरु या शॉपचा शुभारंभ बुलढाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री.संजयभाऊ गायकवाड यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता होणार आहे. मोबाईल गुरु हे शॉप नं.१७, बि.के.कॉम्प्लेक्स, धाड नाका, बुलढाणा येथे होणार आहे.
तरी आपण सर्वांनी मोबाईल गुरुच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक श्री.बद्रिनाथ विठोबा मुंढे, श्री.रामेश्वर पुंडलिक मुंढे, वैभव बद्रिनाथ मुंढे यांनी केले आहे.