दिनांक 24 आणि 25 ऑगस्ट 2025 रोजी पुणे येथे माहेश्वरी भवन येथे 2 दिवसाची ऑनबोर्ड ट्रैनिंग सोलुशन, पुणे यांची अन्युअल जनरल कॉन्फरेन्स होती. त्या प्रोग्राम मध्ये सौं राजमती विवेक ठेंग यांना बेस्ट इंग्लिश फोनिक टीचर अवॉर्ड देण्यात आला. तसेच ऑनबोर्ड ट्रैनिंग सोलुशन चे बेस्ट सेंटर म्हणून बुलडाणा ब्रांच चीं निवड करण्यात आली.पुरस्कार मध्ये सन्मानपत्र, ट्रॉफी, तसेच 5000/- कॅश असे पुरस्कारचे स्वरूप आहे.ऑनबोर्डट्रैनिंगसोलुशनचेमॅनेजिंगडायरेक्टप्रवीण लड्डा सर आणि राखी लड्डा मॅडमयांच्याकडूनदरवर्षीहापुरस्कारदिलाजातो. ह्यावर्षीआपल्याबुलडाणाच्या सौं.राजमती ठेंग मॅडम यांचीं बेस्ट इंग्लिश फोनिकटीचर हा अवॉर्डसाठी निवड केली गेली हि आपल्या बुलडाणेकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण बुलडाणा साठी हि अभिमानाची गोष्ट आहे.
सौं ठेंग मॅडम यांनी 2017 साली बुलडाणा येथे प्रथमच इंग्लिश फोनिक क्लास सुरु केले.. इंग्लिश फोनिक मुळे मुलं सहज लिहू आणि वाचू शकतात.इंग्लिश फोनिक क्लास मध्ये सोप्या पद्धतीने मुलांना शिकवले जाते. मुलांना इंग्लिश फोनिक चे रूल्स समजावले जातात आणि विविध वर्कशीट मधून मुलांचा सराव मॅडम करून घेतात.
सौं. ठेंग मॅडम यांना याँ पूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. शिक्षण संचालक यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षक विभागात चतुर्थ पारितोषिक मिळाले आहे. नोबेल विज्ञान प्रतिभा पुरस्कार, विज्ञान प्रदर्शन मध्ये माध्यमिक शिक्षक विभागात पारितोषिक मिळाले आहे.असे विविध पुरस्कार सौं ठेंग मॅडम यांना मिळाले आहे.
2016 पासून बुलडाणा येते ठेंग क्लाससेस आणि संडे सायन्स चे क्लाससेस सौं राजमती ठेंग मॅडम यांनी चालू केले आहेत. दर रविवारी एक सायन्स ऍक्टिव्हिटी, मॉडेल आणि प्रयोग असे इनोव्हाटिव्ह क्लाससेस आणि इयत्ता 6 वी आणि 9 वी साठी डॉ होमी भाभा स्पर्धा परीक्षा क्लाससेस सुरु केले.
डॉ. होमी भाभा सर्धा परीक्षा मध्ये ठेंग क्लाससेस चे 120 + पेक्षा अधिक विद्यार्थी चीं निवड आणि 26 विद्यार्थी यांना गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ medal मिळाले आहे.
सौं ठेंग मॅडम ठेंग क्लाससेस च्या माध्यमातून बुलडाणा येथील प्रतिभावंत मुलांना विविध स्पर्धा परीक्षा माध्यमातून राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळी वर नेण्यासाठी नेहमीच परिश्रम घेत असतात.
डॉ होमी भाभा परीक्षा असो, इन्स्पिर अवॉर्ड असो, ऑलिम्पिक एक्साम असो, सायन्स एक्सहाबिशन असो मॅडम नेहमीच आपल्या विद्यार्थी यांना तयार करत असतात.
सौं ठेंग मॅडम च्या क्लासचे विद्यार्थी आज IIT, AIMS, NIT IIIT येथे शिक्षण घेत आहे.
कष्टाचे मला भय नाही ना चिंता यशाची मिळो मजला एकच शक्ती मनात पासून प्रयत्न करायची आणि अगदी तसेच मॅडम नेहमीच आपल्या विद्यार्थी साठी तळमळीने प्रयत्न करत असतात.