आज बुलढाण्यात हॉटेल रुद्र बिर्यानी हाऊस अ‍ॅण्ड ज्युस सेंटरचा शुभारंभ

       बुलढाणा न्यूज – तालुक्यातील शिरपूर येथील रहिवाशी शिवशंकर शेळके, भारत शेळके, सचिन शेळके, विशाल शेळके यांच्या अथक परिश्रमातून बुलढाणा शहरातील मुख्य चौक समजल्या जाणार्‍या जयस्तंभ चौक परिसरात आज सोमवार, दि.11 मार्च 2024 रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल रुद्र बिर्यानी हाऊस अ‍ॅण्ड ज्युस सेंटरचा शुभारंभ होत आहे.
           हॉटेल रुद्रच्या उदघाटनाकरिता बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या सोहळ्यास आपण आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन शिवशंकर शेळके, भारत शेळके, सचिन शेळके, विशाल शेळके यांच्यासह शेळके परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

       या प्रतिष्ठानमध्ये चिकन बिर्यानी चिकन व मटन थाली, ज्युस, लस्सी, साऊस कॉर्नर ग्राहकांच्या सेवेकरिता उपलब्ध राहणार आहेत.
संपर्क क्रमांक 9552453911 / 9850596714


         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें