राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची बुलढाणा तालुका कार्यकारिणी जाहीर

       बुलढाणा – बुलढाणा तालुका राष्ट्रवादीची कार्यकारिणी जिल्हयाचे नेते तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांच्या सहमतीने तालुकाध्यक्ष निलेश देठे यांनी सदरची कार्यकारिणी जाहीर केली.
      या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी निलेश शिवाजी देठे, कोषाध्यक्ष सुनिल सोनुने सागवन, उपाध्यक्ष साहेबराव पाटील माळवंडी, उपाध्यक्ष गणेश नरवाडे मासरुळ, उपाध्यक्ष उपाध्यक्ष विलास गायकवाड इरला, उपाध्यक्ष गोपाळ माळोदे इरला, उपाध्यक्ष किरण पाटील कोलवड , उपाध्यक्ष संदीप उगले रुईखेड मायंबा, उपाध्यक्ष रियाज मिर्झा हसन मिर्झा धाड, उपाध्यक्ष गजानन शालिग्राम नरोटे जनुना, उपाध्यक्ष सै.नजीर भाई देऊळघाट, उपाध्यक्ष रामेश्वर चौधरी उपाध्यक्ष साखळी, उपाध्यक्ष महेंद्र कड, प्रसिध्दी प्रमुख गिरडा, रामेश्वर श्रीपत नरोटे सरचिटणीस धामगणव, कबीर मुराद बरडे सरचिटणीस भादोला, रफीक भाई सहसचिव धाड, श्रीराम सुसर मुख्य संघटक शिरपूर, रामदास नामदेव वाघ, संघटक तराडखेड, राजुभाऊ सोनुने सदस्य, सागवान, केशव तायडे सदस्य म्हसला खु., शरद पठ्ठे सदस्य सातगांव म्ह. कारभारी बावस्कर सदस्य टाकळी, अर्जुन सुस्ते सदस्य कुंबेफळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें