धाड : येथील वत्सलाबाई दांडगे शिक्षण कृषी क्रीडा ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या ज्ञानदेवराव बापू दांडगे माध्यमिक विद्यालय धाड विद्यालयाच्या विद्याथीर्र्नी व विद्यार्थी शासकीय चित्रकला एलीमेन्ट्री /एंटरमिजीएट परीक्षेत यश संपादित केले. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेचा निकाल शेकडा शंभर टक्के लागला आहे. यात अनुक्रमे पन्नास विद्यार्थी सहभागी होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक कोथळकर सर, मुख्याध्यापक डवले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात येणार आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, ट्रस्टी, सचिव, मुख्याध्यापक, चित्रकला स्पर्धा प्रमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी परीक्षा 2023चा निकाल पुढील प्रमाणे
ए श्रेणी 00, बी श्रेणी 01, सी श्रेणी 19 उत्तीर्ण झाले.
शेकडा निकला – 100%
इंटरमिजीएट परीक्षा 2022 चा निकाल…..एंटरमिजीएट
ऋतुजा धंदर ए – वर्ग 10
प्रिया बिबने ए- वर्ग 8
पूर्वा ढेकळे बी वर्ग 9
एलीमेन्ट्री
हर्षदा तायडे बी वर्ग 9
ए श्रेणी – 2
बी श्रेणी – 1
सी श्रेणी – 27
निकाल:- 100 टक्के