बुलढाणा – रामजन्मभूमी आंदोलनातील सक्रीय सहभाग असलेल्या साध्वी ऋतुंभरा, साध्वी प्रज्ञा भारती आणि उमा भारती, यांनी जनजागृती केली. संसदेत महिला आरक्षण विधेयक एक मताने पारीत झाले . सद्भावना सेवा समितीने रौप्य महोत्सवी वर्षात आयोजित सुंदर कांड व भागवत कथा मातृशक्तीला समर्पित आहे, असे मनोगत सद्भावना सेवा समीतीचे संस्थापक अध्यक्ष राधेशाम चांडक यांनी व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रम महिला मंडळांनी विभागून घेतला. सर्व समाजाच्या महिला मंडळाने आपले प्रमुख निवडले. मुख्य यजमान सुध्दा महिलाच आहेत. सुंदरकांड च्या प्रवक्त्या प.पू.संत सुश्री अल्काश्रीजी मुख्य यजमान श्रीमती सरलादेवी भूषणसेठ अग्रवाल आणि सौ.मालती आश्रुबा शेवाळे मामा आहेत. दैनिक यजमान सौ.ज्योती कैलाश भडेच व उत्सव यजमान सौ.जमुना पूरनमल शर्मा आहेत. भागवत कुथेच्या प्रव
क्ता सुश्री देवी प्रियंकाची असून मुख्य यजमान सौ. कोमलताई सुकेशजी झंवर आहेत. पहिल्या दिवशीचे यजमान सौ.विमला शिशुपाल कुमावत, सौ निलीमा गमा जयशंकरजी जयस्वाल, दुसत्या दिवशी शुकदेव परीओत प्राकटय कथा असून यजमान सौ. दिपा आनंद वर्मा, सौ.रजनी विनोद केडिया, तिसर्या दिवशी शिव विवाह व घृव चरित्र असून सौ भावना अमित काळकर व. सौ. संजूदेवी चौथमल कुमावत, चवथ्या दिवशी श्री रामजन्म व श्री कृष्णजन्म असून यजमान सौ मीना रामनिवास यादव सौ मालती संदीप शेळके, पाचव्या दिवशी मश्री गोवर्धन पूजाअसून सौ सरोज श्रीरामजी जोशी, सौ.सोनाली अनिल गाढे, सौ. शितल रतन नयनानी यजमान आहेत.
सहाव्या दिवशी श्रीकृष्ण रुक्मीणी विवाह असून सौ.किरण दिपक वर्मा, सौ.राखी गोपाल चिरानीया, सौ.के सीमरन मुकेश नयनांनी, सौ. लता विवेक गिव्हे यजमान माहेत. सातव्या दिवशी मसुदामा चरित्र असून सौ.अनुसया पंजाबराव ईलग, सौ.पोर्णिमा अमित महाजन यजमान आहेत, आठवा दिवशी मश्री नरसी मेहता चरित्र, असुन यजमान डॉ.सौ.संगीता दिपक लध्दड, सौ.वैष्णवी अनिकेत शेवाळे यजमान आहेत, नवव्या दिवशी मनानी बाईचा मायराफ आहे. व सौ.नंदिनी नीतीन जयस्वाल, सौ.वंदना मधुकर गायके युजमान आहेत. कार्यक्रमाचे संचालन अंजली बबन परांजपे करणार आहेत. सर्व महिला समाज मंडळांचे प्रमुख नियुक्त केळे असून त्यांची महिला समीती तयार केली. अग्रवाल समाज, श्रीमती सरला देवी अग्रवाल, सौ.किरण अग्रवाल, सौ. कुसुम अग्रवाल, लेवापाटील सखी मंच सौ.कुंदा पाटील, सौ.नयना पाटील, सौ.जयश्री पाटील, सौ.कल्पना कीनगे, जैस्वाल समाज, सौ.वैशाली जयस्वाल, सौ.पूनम जैस्वाल, सौ.हर्षदा जैस्वाल, परशुराम ब्राम्हण समाज, सौ गीता शर्मा, सौ मनीषा शर्मा, सौ मंजू शर्मा, सौ. अमृता आशिष पाठक, सौ.वैदेही दलाल, सौ. निता देशपांडे, पंजाबी समाज सौ.रेणू पंजाबी, सौ. डॉली खुराणा, सिंधी समाज, सौ.शितल नयनानी, सौ. मनिषा वाधवाणी, गुरव समाज सौ.अर्पिता शिंदे, सौ.माधुरी घोरपडे, जांगीडू समाज सौ.हंसा शर्मा, सौ.रुपा शर्मा, सौ.माया शर्मा, माहेश्वरी समाज श्रीमती भारती झंवर, सौ. निलम बाहेती, सौ.शोभा चांडक, सौ.ममता लाहोटी, मराठा समाज सौ.शारदा उबरहंडे, सौ.दिपाली खेडेकर, वर्मा समाज सौ.किरण वर्मा, सौ.दीपा वर्मा, गुजराती समाज सौ.ज्योतिबेन कालावाडीया, सौ.राजश्री गणात्रा, माळी समाज सौ.लता गिव्हे, सौ.रेखा वाघमारे पूजा नियोजन. सौ.हंसा शर्मा, कल्पना मुंदडा, सोनल शर्मा, मुक्ता पाटील, संगीता राजोरीया, किरण शर्मा, पूर्वा जयस्वाल, अंजु शर्मा, रारखी चिरानीया करणार आहेत.
शोभायात्रेत सुध्दा कु.मानवी सागर जयस्वाल वय 12 वर्ष श्री कृष्णाच्या वेशात तर कु. मनस्वी राजकुमार जयसवाल वय 11 वर्ष राधाजीच्या वेशात, गोपींच्या भूमीकेत कु.शिक्षा सागर जायसवाल, कु.श्रेया राजेंद्र जायसवाल कु.काव्या राजेंद्र जैस्वाल, कु.मायांशी मयूर जयस्वाल वय वर्ष 4 ते 7 आहेत या पूर्ण कार्यक्रमात महिला व मुली प्रमाणात सक्रिय आहेत. म्हणून सुंदरकांड भागवत कथा मातृशक्तीला समर्पित केली आहे. या संपूर्ण कथेचा सर्व भक्तांनी आस्वाद घेऊन आनंद घ्यावा, असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले.