best news portal development company in india

विद्येचा लिलाव

SHARE:

निट पेपर फुटीतुन त्याने,विद्येचा लिलाव केला
एका रात्रीत विद्यार्थ्यांचे स्वप्नांचा चुराङा झाला….

“आधी काम मग दाम” कोटीची माया जमवली
अर्धपोटी राहून परीक्षा दिली त्यांचा घात झाला…

वरच्या श्रेणीत आणनार होतास, अर्ध शिक्षितास
विद्येशी बेईमानी भोवनार, विसरुन कसा गेला..

शिक्षण वाघिनीचे दुध, त्यात भेसळ करणार होता
मान संन्मान सर्व चौकशीचे फासात गडप झाला..

ज्ञानदानात भ्रष्टाचार झाल्यास दुषपरिणाम होतील
विसरु नकोस परिवर्तनाचा येनार नवा काफीला…

रमेश खंडारे
कवी/ संपादक
साप्ता. स्वाभिमानी बुलङाणा
मो. 9822508833

पेपर खरेदी करणार्‍या पालकांची यादी सीबीआयकडे तयार?

पेट्रोल, डिझेल टंचाईच्या निषेधार्थ…. शिवसेना उबाठाकडून मेलोडी चॉकलेटचे वाटप

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें