जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवी व संपादक रमेश खंडारे सन्मानित

Veteran poet and editor Ramesh Khandare honored with Jeevan Gaurav Award

Veteran poet and editor Ramesh Khandare honored with Jeevan Gaurav Award

        www.buldhananews.com पाँडेचेरी – विद्यार्थी दशेपासूनंच फुले – आंबेडकरी चळवळीत स्वत:ला झोकून देणारे व त्याच विचाराने सक्रिय कार्य करतानाच वृत्तपत्र संपादक व साहित्यिक या नात्याने सामाजिक सेवेत अविरत झटणारे तथा लोकशाहीर डॉ.वामनदादा कर्डक यांच्या प्रेरणेने कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यास वाहून घेणारे, बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व कवी रमेश खंडारे यांना त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली तर्फे पाँडेचेरी येथे साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाच्या वतीने आयोजित मानद डॉक्टरेट पदवीदान समारंभामध्ये उपस्थित प्रतिनिधीसह केंमासंनदिचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलींद दहिवले तथा विविध क्षेत्रातील मान्यवर विद्वत्जनांच्या हस्ते लाईफ प्राईड वॉर्ड अर्थात जीवन गौरव या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Veteran poet and editor Ramesh Khandare honored with Jeevan Gaurav Award
Veteran poet and editor Ramesh Khandare honored with Jeevan Gaurav Award

लाईफ प्राईड अवॉर्ड अर्थात जीवन गौरव
बुलढाणा जिल्ह्यातील संवेदनशील व्यक्तिमत्त्व कवी रमेश खंडारे यांना त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली तर्फे पाँडेचेरी येथे साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाच्या वतीने आयोजित मानद डॉक्टरेट पदवीदान समारंभामध्ये उपस्थित प्रतिनिधीसह केंमासंनदिचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलींद दहिवले तथा विविध क्षेत्रातील मान्यवर विद्वत्जनांच्या हस्ते लाईफ प्राईड अवॉर्ड अर्थात जीवन गौरव या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             याप्रसंगी साऊथ फिल्म इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध डायरेक्टर यार कन्नन, सूर्याफेम सिंघम चेन्नई, मॅडम आयेशा,चेन्न ई, केंमासंनदिचे राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष तथा बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, राष्ट्रीय संघटन सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक कथाकार डॉ. बबनराव महामुने, नागसेन बौद्ध विहार संस्था, चिखलीचे सचिव तथा सामाजिक कार्यास्तव मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. डी. व्ही. खरात, तसेच या पदवीदान समारंभामध्ये ज्यांना नृत्य तथा निष्णात कलानैपुण्यास्तव मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.


           

            त्या मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री डॉ. सौ.रेणूका श्रीपाद जोशी, हिवरा आश्रम, तामिळनाडू मधील सामाजिक कार्यकर्ते डॉ.शंकरन तथा मि. शेकर, चेन्नई, सामाजिक कार्यकर्ते अंकुश पडघान बुलढाणा याशिवाय उपरोक्त समारंभामध्ये मानद पदवी प्राप्त विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या या सन्मानामुळे त्यांच्या सर्व चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

डोळ्यात मिर्चीपूड फेकणारे आरोपी पोलीसांच्या ताब्यात

 

 

धाडसी निर्णय घेणार्‍या बेडर पंतप्रधान-इंदिरा गांधी Indira Gandhi

 

हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरीसोबत पॅन क्रमांक नमुद करावा (The PAN number should be mentioned along with the signature on the life certificate)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें