
बुलढाणा न्यूज- बुलडाणा येथील डॉ.राहुल बाहेकर यांचे वडील दलितमित्र श्री.दिगंबरराव एकनाथराव पाटील बाहेकर (रा.किन्होळा)यांना शुक्रवार, दि.13 ऑक्टोंबर रोजी 2023 रोजी रात्री 10.30 वाजेदरम्यान देवाज्ञा झाली. त्यांचेवर अंतिम संस्कार कार्यक्रम शनिवार, दिनांक 14 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता हिंदू स्मशान भूमी त्रिशरण चौक खामगाव रोड बुलढाणा येथे करण्यात आला. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम 15 आक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे.