माजी राष्ट्रपती स्व.डॉ.एपीजे अब्दुल कलाम जन्मदिनी दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन

www.buldhananews.com माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी रविवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे.शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाप्रती आवड निर्माण करण्यासाठी हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
              शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी द्यावा. तसेच रविवार, दि.15 ऑक्टोबर 2022 रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सोसायटीचे जाळे असणे आवश्यक

सेवाभावी दृष्टीकोन ठेऊन जिल्ह्यातील यंत्रणांनी कार्य करावे

गर्भ संस्कार काळाची नाही तर बाळाची गरज (It is not the time of pregnancy but the need of the baby)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें