Grand blood donation camp held in Loni Gawli on the occasion of MLA Siddharth Kharat’s birthday
मेहकर – मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसा निमीत्त मतदार संघात दिनांक 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस सप्ताह साजरा करण्यात आला आहे.त्यामुळे लोणीगवळी ता.मेहकर येथिल माजी सभापती सागर पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्कल प्रमुख भागवत बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात ५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून आमदार सिद्धार्थ खरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की ह्या शेताने लळा लाविला असा असा की, सुख दुःखाला परस्परांशी हसलो-रडलो. आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. माझ्या निवडणूक काळात ज्या ज्या लोकांनी माझे काम केले त्यांच्या हितासाठी, प्रगतीसाठी मी कायम झटत राहील सागर पाटील व भागवत बोरकर यांच्या टीमने जे रक्तदान केले खऱ्या अर्थाने हाच माझा सर्वात मोठा सत्कार झाला असे मी समजतो असे भावनिक उदगार आमदार खरात यांनी या वेळी काढले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस नेते श्यामभाऊ उमाळकर म्हणाले की लोणी गवळी हे गाव ऐतिहासिक आहे येथील काही मंडळीने जिल्ह्याचे व राज्याचे नेतृत्व केलेले आहे सागर पाटलांना सुद्धा वयाच्या २२ व्या वर्षी मेहकर नगर परिषद चे उपाध्यक्ष पद मिळाले त्यांनी सुद्धा चांगले कामे केली, तर आमदार सिद्धार्थ खरात हे एक कृतिशील कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांना जनतेचे प्रश्न माहित आहेत ते सतत सर्व सामान्य नागरिकान मध्ये असतात त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि सोडविण्याचे काम प्रामाणिक पने करत असतात.
त्यांनी वाढदिवसा निमीत्त कुठलाही बडेजाव केला नाही. त्यांच्या वाढदिवसा निमित्त आठवडाभर सामाजिक उपक्रम कुठे रक्तदान, वृक्षारोपण, रोजगार मेळावा, भव्य कीर्तन महोत्सव, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विधायक उपक्रमांनी शांततेत वाढदिवस सप्ताह केला. या कार्यक्रमाला प्रा आशिष रहाटे, काँग्रेस नेते लक्ष्मण दादा घुमरे, भास्करराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ घनवट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव,ॲड अनंत वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदिप देशमुख, काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष शैलेश बावस्कर,महिला आघाडी शहर अध्यक्ष आरती दीक्षित, डॉ नंदकिशोर देशमुख गजानन मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर यशस्विते साठी पुंजाजी ताजने, विनोद मोरे, गफार शाहा, माधव वानखेडे, अशोक वानखेडे, साहेबराव खंडारे, उमेश कष्ठे यांनी परिश्रम घेतले तर प्रास्ताविक सागर पाटील सूत्रसंचलन शैलेश बावस्कर, आभार श्रीराम मेहेत्रे यांनी मानले.र्थाने हाच माझा सर्वात मोठा सत्कार झाला असे मी समजतो असे भावनिक उदगार आमदार खरात यांनी या वेळी काढले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस नेते श्यामभाऊ उमाळकर म्हणाले की लोणी गवळी हे गाव ऐतिहासिक आहे येथील काही मंडळीने जिल्ह्याचे व राज्याचे नेतृत्व केलेले आहे सागर पाटलांना सुद्धा वयाच्या २२ व्या वर्षी मेहकर नगर परिषद चे उपाध्यक्ष पद मिळाले त्यांनी सुद्धा चांगले कामे केली, तर आमदार सिद्धार्थ खरात हे एक कृतिशील कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांना जनतेचे प्रश्न माहित आहेत ते सतत सर्व सामान्य नागरिकान मध्ये असतात त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि सोडविण्याचे काम प्रामाणिक पने करत असतात. त्यांनी वाढदिवसा निमीत्त कुठलाही बडेजाव केला नाही.
त्यांच्या वाढदिवसा निमित्त आठवडाभर सामाजिक उपक्रम कुठे रक्तदान, वृक्षारोपण, रोजगार मेळावा, भव्य कीर्तन महोत्सव, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विधायक उपक्रमांनी शांततेत वाढदिवस सप्ताह केला. या कार्यक्रमाला प्रा आशिष रहाटे, काँग्रेस नेते लक्ष्मण दादा घुमरे, भास्करराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ घनवट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव,ॲड अनंत वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदिप देशमुख, काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष शैलेश बावस्कर,महिला आघाडी शहर अध्यक्ष आरती दीक्षित, डॉ नंदकिशोर देशमुख गजानन मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर यशस्विते साठी पुंजाजी ताजने, विनोद मोरे, गफार शाहा, माधव वानखेडे, अशोक वानखेडे, साहेबराव खंडारे, उमेश कष्ठे यांनी परिश्रम घेतले तर प्रास्ताविक सागर पाटील सूत्रसंचलन शैलेश बावस्कर, आभार श्रीराम मेहेत्रे यांनी मानले.