Welcome Comrade Runners…
दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन २०२५ मध्ये बुलढाण्यातील रनर्स डॉ. विजय वाघ, संतोष जाधव, महेश महाजन, डॉ. अश्विनी जाधव यांनी सहभाग घेतला होता. ९० किलोमीटरची कठीण असलेली मॅरेथॉन निर्धारीत वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करून आलेल्या रनर्सचे बुलढाणा शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी चौकात औक्षण करून वाजत गाजत स्वागत केले.
छायाचित्र- रविकिरण टाकळकर.