बुलडाणा: तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील रहिवाशी डिगांबर गोविंदा काकडे यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी, दि.५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९.४५ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्ष होते. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम शुक्रवार दि.६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठि क १० वाजता हिंदू स्मशानभूमी, त्रिशरण चौक, बुलढाणा येथे ठेवण्यात आला आहे. याची सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांनी नोंद घ्यावी.