अरे बापरे नातेवाईकांनी मृतदेह ठेवला शहर पोलीस स्टेशनला

The relatives kept the dead body at the city police station मग झाली पोलीसांची आरोपी शोधण्यासाठी धावाधाव             बुलढाणा न्यूज – बुलडाणा ते देऊळघाट या मार्गावर दुचाकी चालकास ऑटो रिक्षाने जोरदार धडक दिली होती. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला होता.यावेळी त्यास संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु … Continue reading अरे बापरे नातेवाईकांनी मृतदेह ठेवला शहर पोलीस स्टेशनला