भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना पुरस्कृत मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना पुरस्कृत मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन

Bharat Ratna Dr. Organized Free Residential Entrepreneurship Development Program sponsored by Babasaheb Ambedkar Special Collective Promotion Scheme

         बुलढाणा न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत उद्योग संचालनालय पुरस्कृत अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती , नवउद्योजकांसाठी मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन दि. 5 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. लाभार्थीची निवड करण्यासाठी उद्योजकता परिचय कार्यक्रम व आयोजन सैनिकी वसतिगृह, चिखली रोड, बुलडाणा येथे बुधवार दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता 8275093201 जिल्हा उद्योग केंद्र, येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें