8 नोव्हेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आले निर्णय

अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार       बुलडाणा न्यूज – अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय आज बुधवार दि.8 नोव्हेंबर 2023 झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.        त्यानुसार अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रधान … Continue reading 8 नोव्हेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आले निर्णय