महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

The state government has given Rs 10 lakh to the family of Maharashtra’s first fire victim

         मुंबई (बुलढाणा न्यूज)- सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde’s announcement यांनी केली आहे.

जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.

अग्निवीर अक्षय गवते कुटूंबियांचे माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहित चौधरी यांच्याकडून सांत्वन

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे 89 वर्षी निधन (Senior Kirtanist Baba Maharaj Satarkar Died at 89)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें