Farmer leader Ravikant Tupkar’s six-day statewide tour of soybean cotton agitation
बुलढाणा न्यूज www.buldhananews.com– सोयाबीन कापूस उत्पादक शेतकर्यांकरीता स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी आज बुधवार, दि.25 ऑक्टोंबर पासून राज्यव्यापी दौर्यास सुरुवात केली आहे. ते दि.25 ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता नागपूर येथे पत्रकार परिषद घेवून या दौर्याला सुरुवात करणार आहेत.
यामध्ये पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा तर दुसर्या दिवशी यवतमाळ, अमरावती जिल्हयात राहणार आहेत. तर तिसर्या दिवशी अकोला, चवथ्या दिवशी लातूर, पाचव्या दिवशी बीड येथे तर सहाव्या दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोंबर रोजी बुलढाणा व हिंगोली जिल्हयातील शेगाव खोडके येथे रात्री 7 वाजेच्या सुमारास कापूस-सोयाबीन परिषद घेणार आहेत.
रविकांत तपुकर यांचा असा आहे राज्यव्यापी दौरा
नागपूर
दि.25 ऑक्टोंबर रोजी
नागपूर दुपारी 12 वाजता
पत्रकार परिषद, स्थळ – प्रेस क्लब, सिव्हील लाईन नागपूर
वर्धा
दुपारी 3 वाजता
शेतकर्यांची बैठक
स्थळ शासकीय विश्राम गृह वर्धा
दुपारी 4 वाजता
पत्रकार परिषद
स्थळ शासकीय विश्राम गृह वर्धा
यवतमाळ
दि.26 ऑक्टोंबर 2023
यवतमाळ
सकाळी 11 ते 12 शेतकर्यांची बैठक
स्थळ शासकीय विश्राम गृह यवतमाळ
दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद, यवतमाळ
अमरावती
दुपारी 3 वाजता शेतकर्यांची बैठक
स्थळ शासकीय विश्राम गृह अमरावती
दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद
स्थळ शासकीय विश्रामगृह अमरावती
अकोला
दि. 27 ऑक्टोंबर 2023
दुपारी 12 वाजता शेतकर्यांची बैठक
स्थळ शासकीय विश्राम गृह अकोला
दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद
स्थळ शासकीय विश्राम गृह अकोला
दि. 28 ऑक्टोंबर 2023
लातूर
दुपारी 12.00 वाजता शेतकर्यांची बैठक
स्थळ – शासकीय विश्राम गृह, लातूर
दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद
स्थळ – शासकीय विश्राम गृह, लातूर
दि. 29 ऑक्टोंबर 2023
बीड
दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद
स्थळ- शासकीय विश्राम गृह,
बीड
सायं 7. वाजता
सोयाबीन – कापूस एल्गार परिषद
स्थळ – ताडसोन्ना, ता. जि. बीड
दि. 30 ऑक्टोंबर 2023
बुलढाणा दु. 12.00 वा – शेतकर्यांची बैठक
शासकीय विश्राम गृह, बुलढाणा
हिंगोली
रात्री 7.00 वाजता
सोयाबीन – कापूस एल्गार परिषद
स्थळ – शेगाव खोडके, ता. सेनगाव जि.हिंगोली