भगवान बुध्दाचा धम्म मानवतेकडे Lord Buddha’s Dhamma to Humanity

        बुलढाणा न्यूज www.buldhananews.com –      भोग आणि क्लेश ही जीवनाची आत्यंतिक दोन टोके टाळून या मधला सुलभ, सरळ ज्ञानाचा सन्मार्ग म्हणजे तथागतांचा मध्यममार्ग होय. या मध्यममार्गाचा तथागतांनी केलेल्या शिकवणीचा उपदेश म्हणजे धम्म. डॉ. बाबासाहेबांनी सर्वार्थाने आपला मानला तो अवैदिक, निरीश्वरवादी, अनात्मवादी, भौतिकवादी, तत्वज्ञ-आदिम, साम्यवादी गणसंस्थेशी जीवंत नाते सांगणारा शाक्य गौतम, … Continue reading भगवान बुध्दाचा धम्म मानवतेकडे Lord Buddha’s Dhamma to Humanity