तूर पिकावरील अळी व रोगाचे नियंत्रण बाबत उपाययोजना

            बुलढाणा न्यूज – सद्यस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार शेतकरी बंधूंना ऑक्टोबर महिन्यात तूर पिकातील कीड रोग नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना. तूर पिकातील शेंगा पोखरणार्‍या अळीच्या वाढीस पोषक हवामान व अशा वातावरणामुळे तुर पिकाला शेंगा पोखरणार्‍या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक … Continue reading तूर पिकावरील अळी व रोगाचे नियंत्रण बाबत उपाययोजना