महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे शुक्रवारी बुलढाणा जिल्हयात

बुलढाणा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची राहणार उपस्थिती            बुलढाणा न्यूज- देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमानाने  देऊळगावराजा येथे शुक्रवार रोजी दि.13 ऑक्टोंबर रोजी येणार आहेत. यानिमित्त कृषी मेळावा व बळीराजा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सभापती समाधान शिंगणे यांनी … Continue reading महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे शुक्रवारी बुलढाणा जिल्हयात