गटविकास अधिकार्‍यांना धक्काबुक्की, तक्रारीवरुन सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल

                   संग्रामपूर (बुलढाणा न्यूज)- संग्रामपूर पंचायत समितीसमोर काकनवाडा येथील नागरिकांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी दबाव आणत 6 जणांनी गटविकास अधिकारी श्री.माधव पायघन यांना त्यांच्या कक्षात धक्काबुक्की केली असून सरकारी कामात अडथळा आणला या तक्रारीवरुन तामगाव पोलिसांनी विविध कलमान्वये 6 जणा विरुध्द गुन्हे दाखल केले … Continue reading गटविकास अधिकार्‍यांना धक्काबुक्की, तक्रारीवरुन सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल