आंतरराष्ट्रीय नायजेरीयन सायबर गुन्हेगारांना बुलढाणा पोलीसांनी दिल्ली येथुन केली अटक

फिर्यादीची 62 लाख 69 हजार 700 रुपयांची ऑनलाईन फसवणूक Online fraud            बुलढाणा न्यूज – दि.15 ऑगस्ट 2023 रोजी तक्रारदार दिपक शिवराम जैताळकर, मेहकर यांनी रिपोर्ट दिला की, दिनांक 23 जून 2023 रोजी फिर्यादी हे फेसबुक अकाउंट चेक करीत असता त्यांना अनोळखी विदेशी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली व त्यांनी ती स्वीकारली … Continue reading आंतरराष्ट्रीय नायजेरीयन सायबर गुन्हेगारांना बुलढाणा पोलीसांनी दिल्ली येथुन केली अटक