भारताला मिळालेलं कणखर नेतृत्व – लाल बहादुर शास्त्री

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जशी जन्मतारीख एक आहे, तरीही त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 साली उत्तरप्रदेशातील मुगलसराई या गावी झाला. तसे दोघे ही समविचारी, विचारात कुठेही फारकत नव्हती. महात्मा गांधींच्या विचारांचा भारदस्त पगडा शास्त्रींच्या खोलवर मनावर रुजला होता. महात्मा गांधी प्रमाणेच शास्त्री जेवढे मृदु होते, तेवढेच निश्चयी देखील होते. महात्मा गांधीचे नांव … Continue reading भारताला मिळालेलं कणखर नेतृत्व – लाल बहादुर शास्त्री