कुठे झाली 105 किलो वजनाची चांदीची मुर्ती तयार?

खामगाव – बुलडाणा जिल्हयातील खामगाव शहराला देशातच नव्हे तर प्रदेशात ही शुद्ध आणि विश्वासहर्तेद्वारे चांदीचे शहर (रजत नगरी ) म्हणून ओळखले  गेले आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव शहराला रजत नगरीच्या बहुमान मिळवून देण्यासाठी जांगिड कुटुंबीयांचे योगदान आहे. राजस्थान मधील रामगड येथील रहिवासी स्व.केशव रामजी जांगिड यांनी राजस्थान येथून आल्यानंतर सन 1890 पासून राजस्थानच्या हस्तकला परंपरेला शुद्ध … Continue reading कुठे झाली 105 किलो वजनाची चांदीची मुर्ती तयार?