देऊळगाव राजाजवळ भीषण अपघात; उच्चशिक्षित वैष्णवी घुगेचा मृत्यू

  चिखली मार्गावरील पद्मबुद्धी पेट्रोलियमसमोर कार पथदिव्याच्या खांबाला धडकली; कुटुंबातील अन्य सदस्य जखमी देऊळगाव राजा – देऊळगाव राजा तालुक्यातील चिखली मार्गावर झालेल्या कार अपघातात २४ वर्षीय उच्चशिक्षित तरुणी वैष्णवी घुगे हिचा मृत्यू झाला. रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी पद्मबुद्धी पेट्रोलियमसमोर हा अपघात घडला. रस्त्याच्या दुभाजकात असलेल्या पथदिव्याच्या खांबाला कारची धडक बसल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. … Continue reading देऊळगाव राजाजवळ भीषण अपघात; उच्चशिक्षित वैष्णवी घुगेचा मृत्यू