अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विजयाची चावी बुलढाण्याच्या हाती!
अमरावती शिक्षक मतदारसंघ : बुलढाण्यात ९,८१० मतदार, सुरेश देवकरांच्या विजयाचा विश्वास सुरेश देवकरांच्या सांगता सभेत कपिल पाटील यांचा विश्वास; शिक्षकांच्या हक्कांसाठी परिवर्तनाचा निर्धार बुलढाणा : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बुलढाणा जिल्हा निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षक भारतीने जिल्ह्यात तब्बल ९ हजार ८१० शिक्षक मतदारांची नोंदणी केली असून, या मतदारांच्या भूमिकेवर … Continue reading अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विजयाची चावी बुलढाण्याच्या हाती!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed