‘मिशन परिवर्तन’अंतर्गत शेगाव ग्रामीण हद्दीत गांजा तस्करीवर कारवाई

२० किलो ५६० ग्रॅम गांजासह १० लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक शेगाव : बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. शेगाव-खामगाव मार्गावरील सवर्णा शिवारातील यश ढाब्याजवळ गांजा बाळगणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. या कारवाईत २० किलो … Continue reading ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत शेगाव ग्रामीण हद्दीत गांजा तस्करीवर कारवाई