कुटुंबावरील हल्ले आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे शेख जाकीर यांचा आमरण उपोषण!
पोलिस अधीक्षकांकडे न्याय व संरक्षणाची मागणी बुलढाणा: बुलढाणा शहरातील जुनागाव भिलवाडा परिसरात राहणारे शेख जाकीर शेख हसन यांनी आपल्या कुटुंबाला न्याय व संरक्षण मिळावे, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले आहे. कुटुंबाला सतत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या कंटाळन ज़ाकिर यांनी कुटुंबसह अमारण उपोषण सुरु केले … Continue reading कुटुंबावरील हल्ले आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे शेख जाकीर यांचा आमरण उपोषण!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed