हिरकणी अर्बनला प्रगतीची मोहोर : Hirkani Urban is on the verge of progress

कर्नाटकात होणार दिपस्तंभ पुरस्कार वितरीत; महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांची माहिती पुरस्काराबद्दल हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वृषालीताई बोंद्रे यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, हा सन्मान आमच्या सर्व सभासद, कर्मचारी आणि महिलांच्या एकजुटीचा आहे. महिलांच्या आर्थीक सबलीकरणाला प्राधान्य दिले असून यापुढेही महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द राहणार असल्याचे त्यांनी … Continue reading हिरकणी अर्बनला प्रगतीची मोहोर : Hirkani Urban is on the verge of progress