भारताचे पहिले कृषिमंत्री यांच्या प्रेरणेने वैभव ची वाटचाल

शंभर वर्षांपूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्गमध्ये शिकले होते भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख साधना प्रवीण थोरात / बुलढाणा न्यूज वैभव सांगातो मी श्री शिवाजी शिक्षण संस्थाच्या विद्यालयात शिक्षण घेतले, त्या संस्थेचे संस्थापक आणि भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे देखील १०० वर्षांपूर्वी याच युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्गमध्ये शिकले असल्याने त्यांच्या प्रेरणेनेच शैक्षणिक वाटचाल सुरु असल्याचे … Continue reading भारताचे पहिले कृषिमंत्री यांच्या प्रेरणेने वैभव ची वाटचाल