अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; आज मतदार यादीची पहिली नोटीस जारी होणार साधना थोरात बुलढाणा न्यूज राजकीय पक्ष, शिक्षक संघटना आणि अपक्ष इच्छुक उमेदवारांनी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघांच्या मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, आज मंगळवारी, ३० सप्टेंबर २०२५ पहिली नोटीस जारी होणार आहेे. निवडणकू आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार … Continue reading अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार