Buldhana News पुरग्रस्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थान सरसावले…

पुरग्रस्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थान सरसावले… मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल १ कोटी ११ लाखांची मदत साधना प्रवीण थोरात / शेगाव राज्याला काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: मराठवाड्यात धो धो पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरुच आहे. तसेच वाशिम, नाशिक, … Continue reading Buldhana News पुरग्रस्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थान सरसावले…