मोताळा तालुक्यातील काँग्रेसच्या मंडळ व सेक्टर अध्यक्षांची नियुक्ती
बुलढाणा न्यूज टिम मोताळा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोताळा तालुक्यात काँग्रेस पक्षाने संघटनात्मक मजबुती आणि कार्यकर्त्यांना नेतृत्व देण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण (आप्पा) कदम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी तयारी म्हणून तालुक्यातील मंडळ अध्यक्ष … Continue reading मोताळा तालुक्यातील काँग्रेसच्या मंडळ व सेक्टर अध्यक्षांची नियुक्ती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed