अरे बाप रे… मलकापूरात उद्या गाढव मोर्चा

Oh my god… donkey march tomorrow in Malkapur मलकापूर मलकापूर शहरातील विविध सुविधांच्या मुद्यावर कॉग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार, दि.२९ मे २०२५ रोजी Donkey march on Malkapur Municipality मलकापूर नगर पालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात येणार आहे. Former MLA Rajesh Ekde माजी आमदार राजेश एकडे, डॉ.अरविंद कोलते, अ‍ॅड.साहेबराव मोरे यांच्या मार्गदर्शनात व माजी नगराध्यक्ष हाजी रशीदखाँ जमादार, … Continue reading अरे बाप रे… मलकापूरात उद्या गाढव मोर्चा