.. आता शेतकर्‍यांना वाटप पत्राची नोंदणी सहजपणे करता येणार

.. Now farmers can easily register their allotment letter शेती वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ बुलढाणा न्यूज शेतकर्‍यांना वाटप पत्राची नोंदणी सहजपणे करता येईल. या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी ३५ ते ४० कोटी रुपयांची घट येऊ शकते. मात्र शेतीच्या वाटप पत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय … Continue reading .. आता शेतकर्‍यांना वाटप पत्राची नोंदणी सहजपणे करता येणार