लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना बुलडाण्यातील बसस्थानकात अभिवादन

       बुलडाणाः येथील बसस्थानकामध्ये लोकनेेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त आज गुरुवार, दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अभिवादन करण्यात आले. जयंती कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे बुलडाणा तालुका उपाध्यक्ष तथा चिखला ग्रामपंचायतचे सरपंच अ‍ॅड.पराग राजेंद्र वाघ तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल वारे हे होते. सर्वप्रथम सरपंच अ‍ॅड.पराग राजेंद्र वाघ यांच्याहस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे … Continue reading लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना बुलडाण्यातील बसस्थानकात अभिवादन