जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री बंद? मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात “कोरडे दिवस” पाळण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार दि. 18 नोव्हेंबरचे सायंकाळी 5 वाजेपासुन ते 20 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात सुद्धा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत बुरहानपुरचे(मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी यांना … Continue reading जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री बंद? मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु