अंगणवाडी कर्मचारी संघटने बुलढाणा शहर अध्यक्षपदी शारदा इंगळे

Anganwadi Employees Association Buldhana City Sharda Ingle as President          बुलढाणा न्यूजः सीआयटीयू ,सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या बुलढाणा शहरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीसांचा मेळावा शनिवार, दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी लोककवी वामनदादा कर्डक सभागृह मिलिंद नगर येथे सी आय टी यु चे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव … Continue reading अंगणवाडी कर्मचारी संघटने बुलढाणा शहर अध्यक्षपदी शारदा इंगळे