आदिवासीनो उठा..  जागे व्हा.. जागे व्हावेच लागेल..!!!      : आदिवासी साहित्यिक रामराजे आत्राम

बुलढाणा न्यूज : भारत देश सद्य:स्थितीत आर्थिक अराजकातेमध्ये ढकलल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.सत्ताधारी राजकारणी आणि राजकीय पक्ष आदिवासी आणि नागरिकांच्या हिताचे राजकारण करत नाही.देशातील असुरक्षित, भ्रष्ट आणि भ्रष्टाचारी राजकारणामुळे माणसाच्या जगण्याच्या बदलते संदर्भ  आदिवासीसाठी पोषक नसून घातक आहे.आदिवासी आपल्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी प्रयत्न करतो आहे.                आदिवासीच्या संस्कृती,रूढी … Continue reading आदिवासीनो उठा..  जागे व्हा.. जागे व्हावेच लागेल..!!!      : आदिवासी साहित्यिक रामराजे आत्राम