शेतकर्‍यांच्या विविध मागण्या संदर्भात सरकारच्या विरोधात (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे : जालिंधर बुधवत            बुलडाणा : राज्यातील निष्ठूर सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांच्या विविध मागण्या संदर्भात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने आक्रोश मोर्चा आज सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. या मोर्चासाठी मशाल जागर यात्रा देखील बुलडाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगाव पिंजून करण्यात आली. … Continue reading शेतकर्‍यांच्या विविध मागण्या संदर्भात सरकारच्या विरोधात (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचा आक्रोश मोर्चा