जवान विजय जाधव यांच्यावर खंडाळा मकरध्वज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Jawan Vijay Jadhav was cremated in a mournful atmosphere at Khandala Makardhwaj           चिखली : मूळगावी चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज असलेल्या सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सचे जवान विजय शंकर जाधव यांना कर्तव्यावर असताना मेंदूत रक्तस्राव झाला होता. दरम्यान त्यांना पंधरा दिवसापूर्वी नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच … Continue reading जवान विजय जाधव यांच्यावर खंडाळा मकरध्वज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार