रविवारला चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान

          बुलढाणा: येथे आझाद ग्रुपचा स्नेहमिलन सोहळा तसेच लेखक, विचारवंत चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक चळवळी सद्यस्थिती व भविष्यातील आव्हाने यावर झटाले विचारपुष्प गुंफणार आहे.       ‘लोकहित सर्वतोपरी’ हे ब्रीद घेऊन पुणे येथील उद्योजक भीमाशंकर मामा कापसे यांनी आझाद ग्रुपची स्थापना पुणे येथे केली. राज्यभर ग्रुपचे सदस्य … Continue reading रविवारला चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान