बुलढाण्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान

लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद          बुलढाणा न्यूज :महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, घरखर्च, ज्येष्ठांचा औषधोपचार आदी बाबींबरोबरच महत्वाच्या व तातडीच्या गरजा भागविल्या जात आहेत. ही योजना आमच्यासाठी मोठा आधार असल्याची भावना मुख्यमंत्री … Continue reading बुलढाण्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान