१० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजर जागा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा

आ. संजय गायकवाड यांच्याशी चर्चा : युवा विद्यार्थी असोसिएशनची मागणी बुलढाणा ; १० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजरसह दुसरा टप्पा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील युवा शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद सीईओ, प्राथमिक शिक्षणाधिकारीसह विविध अधिकाऱ्यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.         … Continue reading १० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजर जागा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा