शेगाव पोलीसांनी तीन चोरटे पकडले

आरोपींकडून २७७० रुपये रोख व एक मोबाईल जप्त बुलढाणा न्यूज बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक  विश्व पानसरे सर तसेच बीबी महामुनी अपर पोलीस अधीक्षक ,बुलढाणा, अशोक थोरात खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे आदेशानुसार मंगळवार, 10 सप्टेंबर  2024  रोजी पोलीस स्टेशन शेगाव शहर पोलीसांनी          कलम 303(2) बीएनएस प्रमाणे तीन  आरोपींना … Continue reading शेगाव पोलीसांनी तीन चोरटे पकडले