शेतकर्‍यांच्या हितासाठीच शिवसेनेची ‘मशाल जागर यात्रा’

भगव्या झंझावातात मोताळ्यातून मशाल यात्रेला प्रारंभ निवडणुका येतील निवडणुका जातील शेतकरी जगला पाहिजे : जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत         बुलडाणा: भाजप-शिंदे गट सरकारच्या पायाखालची वाळू तशीच घसरली आहे. केवळ घोषणा करण्यात पटाईत असलेले राज्यकर्ते योजनांच्या भूलथापा देत आहेत. आज शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पीक विम्याचे मागच्या वर्षीचे पैसे अद्याप मिळालेले नाही. अतिवृष्टीने याच … Continue reading शेतकर्‍यांच्या हितासाठीच शिवसेनेची ‘मशाल जागर यात्रा’