एस.टी.कामगारांच्या संपाला शिवसेना जिल्हा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पाठिंबा – जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत

         बुलढाणा न्यूज – महाराष्ट्र एस.टी.कामगार संयुक्त कृती समितीचे कर्मचारी यांच्या वतीने विविध मागण्यासाठी बुलडाणा येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी भेट दिली.       शासनाने लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात लागु केली. लाडकी लालपरी ही योजनाही लागू करून एस.टी.कर्मचार्‍यांना … Continue reading एस.टी.कामगारांच्या संपाला शिवसेना जिल्हा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पाठिंबा – जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत