नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहिर करा :  अ‍ॅड.जयश्री  शेळके

Announce financial assistance to the loss-affected farmers: Adv. Jayashree Shelke प्रदेश काँग्रेसच्या सचिव अ‍ॅड.जयश्री शेळके यांची तहसिलदार यांच्याकडे मागणी           बुलढाणा न्यूज – मोताळा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या शेतमाल नुकसानीची पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने आर्थिक मदत जाहिर करावी, अशी मागणी State … Continue reading नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहिर करा :  अ‍ॅड.जयश्री  शेळके